नांदेड सिटीत भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशे, लेझीम, उंट-घोड्यांसह भव्य मिरवणूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nanded City Pune Shiv Jayanti | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी चांगलीच लगबग सुरु आहे. भरगच्च कार्यक्रमांसह भव्य दिव्य प्रकारे शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. नांदेड सिटी शिवजयंती उत्सव २०२४ च्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा मंगल भैरव सोसायटीच्या उत्सव कमिटीने या सोहळ्याची जबाबदारी स्वीकारली असून हा सोहळा अविश्वसनीय बनवण्यासाठी यजमानपद स्वीकारलं आहे.

Varpe Clinic Nanded City Pune 1
ADV.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये संपूर्ण नांदेड सिटीमध्ये (Nanded City Pune) भगवे ध्वज लावणं, कार्यक्रमपत्रिका वाटणं, सोहळ्याचं निमंत्रण देणं तसेच सोहळा अविश्वसनीय बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करणं अशा कामांचा समावेश होता. महिला वर्ग सुद्धा या कार्यक्रमाच्या नियोजनात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. महिलांना खास लेझीम पथकाची स्थापना केली असून सराव सुद्धा चालू आहे.

नांदेड सिटीतील सोहळ्याच्या तयारीची काही खास क्षणचित्रं-

नांदेड सिटीतील महिलांचं लेझीम पथक-

Dhol Lezim 1

मैदानावरील खेळाडूंना निमंत्रण देताना-

Cricket 1

ढोल-ताशा पथकाचे शिलेदार-

Dhol

जनरंजनी सोसायटीला (Nanded City Pune) निमंत्रण देताना-

Invitatio 1

ढोल-ताशा पथकाला निमंत्रण देताना-

Dhol Pathak e1708245570334

मंगल भैरव सोसायटीबाहेरील तयारी-

Shivaji

नांदेड सिटी (Nanded City Pune) भगव्या रंगात सजली-

Flag

Varpe Clinic Nanded City Pune 1
ADV.

नांदेड सिटीतील शिवजयंती कार्यक्रमाची रुपरेखा-

NC

News Title- Nanded City Pune Shiv Jayanti Marathi News

नांदेड सिटीतील इतर बातम्या-

 नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

नांदेड सिटीतील रहिवाशांनी घेतली आयुक्तांची भेट, वाचा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा