Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Petrol Diesel Price Today | आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) प्रतिलिटर 10 रुपयांची भेट सर्वसामान्यांना देण्याची घोषणा करणार असल्याची चर्चा मागच्या महिन्यात रंगत होत्या. मात्र नवीन वर्ष सुरू होऊन आता 20 दिवस उलटले तरी पेट्रोल-डीजेलच्या किमती होत्या तेवढयावरच आहेत.

महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांत म्हणजेच 10 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सारख्याच किमती आहेत. त्यात दर वाढलेही नाहीत आणि कमी देखील झाले नाही. राज्यात आज (20 जानेवारी) पेट्रोलचे दर 106.94 रुपये प्रति लीटर आहे. जर क्रूडची किंमत 80 डॉलरच्या खाली राहिली तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील आजचा दर काय?

देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवत असतात. त्यानुसार 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असतात. त्यानुसार याच्या किमतीत कोणातही बदल झालेला नाही.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसमान्यांचा खिसा मात्र खालीच होत आहे. आज महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 106.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 107.04 रुपये प्रतिलिटर होती, त्या तुलनेत आता दर 0.1 टक्क्यांनी कमी झाला आहे.

Petrol Diesel Price Today- प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर-

दिल्ली: दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 101.94 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 87.89 रुपये प्रति लिटर आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 96.57 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 87.76 रुपये प्रति लिटर आहे.

नोएडा: नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 87.96 रुपये प्रति लिटर आहे.
गुरुग्राम: गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड: चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर 96.20 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 84.26 रुपये प्रति लिटर आहे.
पटना: पटनामध्ये पेट्रोलचा दर 107.24 प्रति लीटर आहे. तर, डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर आहे.

News Title: Petrol Diesel Price Today

महत्त्वाच्या बातम्या-

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा

Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ