Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Post Office Scheme l आजकाल सर्वसामान्य नागरिक पोस्टामध्ये गुंतवणूक करण्यास जास्त प्राधान्य देतात. कारण देशभरात पोस्टाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अख्यारीत येते. पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीवर चांगला परतावा देखील मिळतो. तसेच कमी कालावधीत पैसे देखील दुप्पट होतात. तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा दोन योजना जाणून घेणार आहोत की त्यावर योग्य परतावा मिळत आहे.

Post Office Scheme l Post Office FD :

जर तुम्हाला कमी कालावधीत दुप्पट पैसे कमवायचे असतील तर तुम्ही Post Office FD मध्ये गुंतवणूक (Post Office Scheme) करू शकता. Post Office FD मध्ये तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. या FD योजनेत सध्या 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.

Post Office Scheme l जर तुम्ही यामध्ये 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले आणि ही FD आणखी 5 वर्षे वाढवली म्हणजे 10 वर्षे चालू ठेवली तर तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. पोस्ट ऑफिस योजनेमध्ये तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर 10 वर्षांनी 7.5 टक्के दराने ही रक्कम 2,10,235 रुपये होईल.

Post Office Scheme l KVP :

पोस्ट ऑफिसची सर्वात उत्तम अशी किसान विकास पत्र (KVP) योजना आहे. या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास निश्चित कालावधीत तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही किमान 1000 रुपये आणि 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर (Post Office Scheme) मर्यादा नाही. तसेच KVP योजनेत तुम्ही कितीही खाती उघडू शकतात. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सिंगल आणि जॉइंट खाते देखील उघडू शकता.

नागरिकांनो तुम्ही जर KVP योजनेत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळते. ही योजना केवळ 115 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट करते. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवल्यास फायद्याचे ठरू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ

Mobile Theft | फोन चोरीला गेल्यावर करा पहिलं ‘हे’ काम; फोन लगेच मिळेल

Wheat Disease l शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; वेळीच व्हा सावध नाहीतर होईल मोठं नुकसान