अभिनेत्री प्रियंका चोप्राचा अपघात, फोटो आला समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Priyanka Chopra | बॉलिवूडची देसी गर्ल असलेल्या प्रियंका चोप्राबाबत (Priyanka Chopra) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या हॉलिवूडच्या शुटींगदरम्यान तिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तिनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला असून त्या फोटोची चर्चा आहे. बॉलिवूड सिनेमा ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटादरम्यान तिचा आपघात झाला असल्याचं बोललं जातंय. (Priyanka Chopra)

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग अधिक आहे. सोशल मीडियावर प्रियंका आपल्या आगामी सिनेमाबाबत किंवा आपल्या कुटुंबाबाबत काही ना काही पोस्टच्या माध्यमातून माहिती देत असते. (Priyanka Chopra)

शुटींगदरम्यान अपघात

प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. प्रियंकाने आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तर चित्रपटाच्या स्टंट दरम्यान ही दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर इंस्टाला तिनं आपला फोटो शेअर केला. त्यावेळी फारशी दुखापत झाली नसल्याची माहिती सांगितली आहे. चेहऱ्यावर रक्ताचे थेंब दिसत आहे.

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात, अमेरिकेतील चित्रीकरणा दरम्यानची घटना, पाहा फोटो

‘हेड्स ऑफ स्टेट’ सिनेमामध्ये प्रियंकाने स्टंट केले आहेत. ती या चित्रपटामध्ये स्टंट करताना दिसणार आहे. तिचे स्टंट वास्तवदर्शी असतात. ‘सिटाडेल’ या चित्रपटामध्ये तिने रिचर्ड मॅडनसोबत जवळजवळ 80 टक्के स्टंट हे केले आहेत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबत माहिती सांगितली आहे.

प्रियंका चोप्रा बॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार?

बॉलिवूडप्रमाणे आता प्रियंका चोप्रा ही हॉलिवूडमध्ये चांगलं काम करताना दिसत आहे. बॉलिवूडमधील काही चित्रपटांची निर्मिती ती करत आहे. दरम्यान फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा” या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्रा अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार असल्याचं वृत्त आहे. मात्र अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

News Title – Priyanka Chopra Injured During Shooting

महत्त्वाच्या बातम्या

“पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी EVM मध्ये कचाकचा बटण दाबा”

भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल

कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं