बातम्या मिळवा तुमच्या WhatsApp वर, आत्ताच या लिंकवर क्लिक करा आणि Hi पाठवा
पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सिव्हील कोर्ट ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन (Pune Metro) आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांचं लोकार्पण केलं. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरू झाली. आता मेट्रोमुळे पुणेकरांना तासांचा प्रवास काही मिनिटांमध्ये करता येणार आहे.
सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो सुरू असणार आहेत. 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
काय आहेत दर?
पुणे मेट्रोचे तिकीट दर वनाझ ते रूबी हॉल ₹25
पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30
वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35
रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30
वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20
पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30
पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत शनिवार
रविवार सर्वांना ₹30% सवलत
असा असेल मेट्रोचा मार्ग