Trending News | पतीने (Husband) आपली सर्व स्वप्न पूर्ण करावी, अशी इच्छा प्रत्येक पत्नी व्यक्त करत असते. पण काही वेळेस पत्नी (Wife) अशा काही इच्छा व्यक्त करते की ज्या पूर्ण करणं शक्य होत नाही. सध्या अशीच एक इच्छा मृत्यूच्या दारात असलेल्या पत्नीने तिच्या नवऱ्यासमोर व्यक्त केलीये. या महिलेजवळ आता काही महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत तिने आपली शेवटची इच्छा (Wife’s Last Wish) व्यक्त केली. अन् ही इच्छा ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. (Husband shocked)
Reddit वर एक पोस्ट लिहिताना पतीने त्याची कहाणी जगाला सांगितली आहे. माझ्या पत्नीला गंभीर आजार आहे. तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत जास्त 9 महिने आहेत. आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र सुखी संसार करतोय. ती गेल्यावर मी काय करेल मला माहिती नाही. तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावे म्हणून मी प्रयत्न करत आहे, असं या पतीने सांगितलं आहे.
पत्नीची शेवटची इच्छा ऐकून पती हादरला…
मी आयुष्यात कधीच असा विचार केला नव्हता की मी तिच्याशिवाय राहू शकेन. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र जेव्हा तिने तिची शेवटची इच्छा सांगीतली तेव्हा मी हादरूनच गेलो. पत्नीला आपल्या एक्सबॉयफ्रेंडसोबत शारिरीक*संबंध ठेवायचं आहे. तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो पण ही इच्छा मी कशी पूर्ण करू?, असा प्रश्न पतीने विचारलाय.
माझा Ex प्रियकर खूप जास्त फिजिकल कंपॅटिबल आहे. माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवणं खूप सुखद आणि सुंदर अनुभव आहे. माझ्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे हे इमोशनली खूप चांगल होतं, असंही पत्नी म्हणाली.
पत्नीची ही इच्छा ऐकून मी धर्मसंकटात सापडलो आहे, असं म्हणत पतीने सोशल मीडिया पोस्टद्वारे नेटकऱ्यांची मदत मागितली आहे. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी अनेक कमेंट्स करत चित्र विचित्र सल्ले दिले आहेत. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-