महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena Thackeray Candidate List | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Candidate List) लोकसभेच्या 22 जागा मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पाच टप्प्यात मतदान होणार असून मतदानाच्या तारखा देखील समोर आल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाला लोकसभेच्या 22 जागा मिळाल्या असल्याच्या केवळ चर्चा आहेत. मात्र यावर अधिकृत माहिती समोर आली नाही. (Shivsena Thackeray Candidate List)

लोकसभेच्या 22 जागा

जळगाव –

बुलढाणा -नरेंद्र खेडेकर

यवतमाळ वाशीम – संजय देशमुख

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर 

परभणी – संजय जाधव

छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे 

धाराशिव – ओमराजे निंबाळकर 

शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे 

नाशिक – विजय करंजकर 

ठाणे – राजन विचारे

कल्याण –

पालघर –

मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील

मुंबई दक्षिण- अरविंद सावंत

मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई

मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर

उत्तर मुंबई-

रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत

रायगड – आनंद गीते

सांगली – चंद्रहार पाटील

हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )

मावळ – संजोग वाघेरे

जळगाव, कल्याण, पालघर आणि उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा अद्यापही उमेदवार ठरला नाही. जळगाव, कल्याण, पालघर आणि उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये कोणाला उमेदवारी दिली जाईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. (Shivsena Thackeray Candidate List)

सांगली लोकसभेच्या जागेवर वाद कायम

काही दिवसांपासून सांगली मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचा नेता चंद्रहार पाटील यांचं नाव चर्चेत होतं. आता त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. पण दुसऱ्या बाजूला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला हवी आहे. यावरून काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी चंद्रहार पाटलांच्या म्हणजेच सांगली जागेवर दावा केला आहे. जळगाव, कल्याण, पालघर आणि उत्तर मुंबई या मतदारसंघामध्ये उमेदवार ठरला नाही. (Shivsena Thackeray Candidate List)
ठाकरे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नवनवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर काही जागांवर जूनेच उमेदवार असतील अशी माहिती समोर आली आहे. काही उमेदवार पक्षफूटीमुळे शिंदे गटामध्ये गेले आहेत, त्याजागी काही नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
जळगाव, कल्याण, पालघर आणि उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये कोणाला उमेदवारी दिली जाईल हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Shivsena Thackeray Candidate List News Update

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! इम्तियाज जलील यांना ‘एमएआयएम’कडून उमेदवारी जाहीर

“अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या…”; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

वजन कमी करायचंय आणि डाएटही नको?, मग ही बातमी तुमच्यासाठीच

मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी