OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतोय तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

Technology News | वनप्लसने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी Oneplus Nord CE 4 हा नवीन फोन लॉन्च केला आहे. या फोनवर कंपनीने काही सवलत जाहीर केली आहे. तुम्हाला जवळपास 6000 रुपयांची सूट या फोनवर मिळत आहे. त्यामुळे नवीन आणि आकर्षक फीचर्सचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली डील ठरू शकते.

या फोनला ई-कॉमर्स साइटवर सूट देण्यात अली आहे. या साईटवर फोनची किंमत 54,999 ठेवण्यात आली आहे. जी मुळ रक्कमपेक्षा 2000 रुपयांनी कमी आहे. यावर अजून काय ऑफर्स आणि डिस्काउंट ठेवण्यात आलंय.

OnePlus 11 ऑफर आणि सूट

या फोनवर 2000 रुपयांची सूट तर आहेच. याशिवाय, ई-कॉमर्स या फ्लॅगशिप डिव्हाइसवर 4,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील देत आहे. जे तुम्ही Amazon वर सहजपणे लागू करू शकता, त्यानंतर डिव्हाइसची किंमत 50,999 रुपये होईल.

याशिवाय, (Technology News) तुम्हाला फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहेत. या अंतर्गत तुम्हाला 27,600 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. पण, तुम्हाला मिळणारी एक्सचेंज ऑफर फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असते. तसंच 4000 रुपयांचा डिस्काउंट कूपन पर्याय फक्त 8GB रॅम असलेल्या डिव्हाइसवर ऑफर केला जात आहे.

OnePlus 11 चे फीचर्स

डिस्प्ले : OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. जे 120Hz रिफ्रेश रेटसह जोडलेले आहे.

प्रोसेसर: या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज देतो.

कॅमेरा: OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये (Technology News) ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्ससह जोडलेला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी : या फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही चांगली डील नक्कीच ठरेल. या फोनवर ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत.

News Title : Technology News OnePlus 11 available on discount price

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई