रिकाम्यापोटी तूप खातात या अभिनेत्री, फायदे ऐकाल तर तुम्हीही सुरु कराल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तूप खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने तूप खातात. पण काहीजण वजन वाढेल म्हणून तूप खाणे टाळतात. अन्नाची चव तुपामुळे वाढते पण आरोग्यावरची त्याचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे मर्यादेत कुठलीही गोष्ट खाल्ली की त्यामुळे तोटे होत नाहीत. जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तूप खाता तेव्हा त्यामुळे अनेक फायदे होतात.

Benefits of eating ghee on an empty stomach 

सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणं खूप फायदेशीर आहे. तुपात हेल्दी फॅट्स आढळतात आणि त्यामध्ये ऍसिड देखील असतात जे पचनसंस्थेला गती देतात. याच्या सेवनाने अन्न लवकर पचते आणि पचनसंस्थेला फायदा होतो. याशिवाय रोज सकाळी तुपाचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो.

‘या’ अभिनेत्रीही खातात तूप

 

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाता तेव्हा आहाराशी संबंधित सवयी सुधारतात. झोप न येणे, अयोग्य खाण्याच्या सवयी, दिवसभर बसून राहण्याची सवय, शारीरिक कमी अॅक्टीव्ह असणे, औषधांचा अधिक वापर अशा कारणांमुळे पोट बिघडते. यापैकी कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर योग्य उपचार करणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही रिकाम्या पोटी तूप खाल्ले तर नक्की फायदा होईल.

– तूप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. जर तुम्हाला पचनाशी संबधित समस्या असतील तर सकाळी तूप खाल्लामुळे नक्की फायदा होईल.

– जर तुम्हाला आरोग्यपूर्ण, ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी तूप नक्की खा.

– तूप खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे वजन वाढत नाही, उलट नियंत्रणात राहते.

असं करा तूपाचं सेवन

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा तूप घेतल्याने वरील सर्व समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय तुम्ही मुलांना दुधासोबत तूपही देऊ शकता.

देशातील सुप्रसिद्ध पोषणतज्ञांचं म्हणणं आहे की, देसी तूप खाल्ल्याने जेवणाची चवच वाढते असं नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ले तर तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rinku Singh Team India | भारताचा बडा धमाका; रिंकू सिंग घेतोय धोनीची ‘ही’ जागा

Dry Lips Home Remedy | आता हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ, फक्त वापरा हे सोपे उपाय!

Samsung Galaxy | 50MP Camera, 5000mAh बॅटरी, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, या फोनची बाजारात क्रेझ

Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

IPL 2024 | Gujrat Titansचे धक्क्यावर धक्के, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू नवा कॅप्टन