Dry Lips Home Remedy | आता हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ, फक्त वापरा हे सोपे उपाय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळा सुरु होतो. हिवाळ्यामध्ये बहुतांश लोकांची त्वाचा कोरडी (Dry Skin) पडते. त्यामुळे काही लोक त्याच्यावर मॉइश्चराइजर लावतात. तर काहीजन खोबरेल तेलाचाही वापर करतात.

News Title- No more cracks in winter just use these remedies

या सोबतच हिवाळ्यात अनेक लोकांच्या ओठांवरील (Dry Skin On Lips) सालटं निघतं किंवा ते ओठांवर (Dry Lips) भेगा पडून त्यातून रक्त (Dry Lips Bleeding) येतं. तर काही लोक मात्र कोरड्या ओठांची सालटे काढतात. दरम्यान यावर काही सोपे उपाय आहेत जे तुम्ही घरच्या घरी करु शकता.

काय आहेत घरगुती उपयोग?

खोबरेल तेल-

ओठ कोरडे पडल्यास, त्यावर खोबरेल तेल (Coconut Oil) खूप प्रभावी आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही ओठांना खोबरेल तेल लावा. बोलण्यापूर्वी त्याच रात्री वापरा. खोबरेल तेलामुळे तुमच्या ओठांची त्वचा मऊ (Soft) होते आणि ओठ मऊ राहतात.

मध-

मधाचा (Honey) उपयोग आपण ओठांसाठी करु शकतो. ओठांवर मध फिरवल्यावर ओठांची त्वचा मऊ होण्यास मदत होते. जर तुमच्या ओठांवर भेगा पडल्या असतील त्यावेळेस तुम्ही रात्री झोपताना मध तुमच्या ओठांवर कमीत कमी 10 मीनिटं ठेऊ शक्ता. त्यामुळे तुमचे ओठ मऊ राहण्यास मदत होऊ शकते.

वॅसलीन-

हिवाळ्यात स्त्री वॅसलीनचा (Vasline) जास्त वापर करतात. कारण वॅसलीनमुळे तुमचे ओठ मुलायम राहतात. दिवसातून Vasline चा वापर कमीत कमी 3-4 वेळा केला पाहिजे. तसेत रात्री झोपताना सुद्धा तुम्ही Vasline लावून झोपलात तरी ते तुमच्या ओठांसाठी चांगलं आहे. शिवाय त्याचा कोणताही परिणाम तुमच्या ओठांच्या त्वचेवर होत नाही. 

साखर आणि मध-

साखर (Sugar) आणि मध (Honey) या दोघांचं मिश्रण करुन तुमच्या ओठांवर लाऊ शकता. रात्री झोपताना तुम्ही हा स्क्रब तयार करून आपल्या ओठांवर आलगद बोटांनी चोळा . त्यामुळे तुमच्या ओठांवरची डेड स्किन (Dead Skin) निघून जाते आणि तुमचे ओठ मऊ राहतात.

महत्त्वाच्या बातम्या-

Samsung Galaxy | 50MP Camera, 5000mAh बॅटरी, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, या फोनची बाजारात क्रेझ

Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

IPL 2024 | Gujrat Titansचे धक्क्यावर धक्के, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू नवा कॅप्टन

IPL 2024 | गुजरात-मुंबईमध्ये Hardik Pandyaचा लफडा, खरी लॉटरी लागली विराटच्या RCBला!

Rain Update: धक्कादायक माहिती; अवकाळी पावसामुळे 20 जणांचा मृत्यू