Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

मुंबई | नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बाईक लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. जानेवारी महिन्यात दमदार फीचर्ससह 4 बाईक्स लाँच होणार आहेत. कंपनी लाँच करणाऱ्या बाईक्सच्या आकर्षक मॉडेल्समुळे तरुणांमध्ये एक क्रेझ निर्माण झाली आहे. तर आज आपण जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या बाईक्स लाँच होणार आहेत आणि त्याचे फीचर्स काय आहेत हे जाणून घेऊयात…

Two-Wheeler Launches In January 2024 l या महिन्यात लाँच होणार 4 बाईक्स

बेंगळुरू येथे असलेल्या Ather Energy कंपनीची Ather 450 Apex ही कार बाजारात (Two-Wheeler Launches In January 2024 ) येण्यासाठी सज्ज झाली आहे. Ather 450 Apex ही कार येत्या 6 जानेवारीला लाँच होणार आहे. महत्वाचं म्हणजे ही एक 450X च्या पॉवर आउटपुटपेक्षा अधिक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर असणार आहे, जे की 6.4kW असणार आहे. एथर एनर्जीची ही सर्वात महागडी ऑफर बाईक असणार आहे तसेच त्याच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्कूटर असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. या बाइकमध्ये Raid Mode सोबत, Warp+ Mode देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

Two-Wheeler Launches In January 2024 l Honda Activa Electric :

Honda Activa 6G सह पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा आधीच बाजारात वर्चस्व गाजवत आहे. अशातच होंडाची Honda Activa Electric बाईक्स बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक घेयचा विचार करत असाल तर Honda Activa Electric सर्वात बेस्ट बाईक आहे. ही बाईक 9 जानेवारीला बाजारात लाँच होणार आहे. मात्र कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकचे फीचर्स गुपित ठेवले आहे. त्यामुळे या बाईक संदर्भात अधिक माहिती 9 जानेवारीला बाईक लाँच झाल्यावरच समजू शकतील.

Two-Wheeler Launches In January 2024 l Hero 440cc News Bike :

दमदार आणि आकर्षक फीचर्ससह हिरो कंपनीची Hero 440cc News Bike बाजारात वर्चस्व गाजवण्यास (Two-Wheeler Launches In January 2024) सज्ज झाली आहे. ही बाईक 22 जानेवारी 2024 ला लाँच होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Harley Davidson X440 या सेगमेंटवर आधारित असणार आहे. बाईक प्रेमींनो महत्वाचं म्हणजे किंमत एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिनसह X440 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Two-Wheeler Launches In January 2024 l Royal Enfield Shotgun 650 : 

Royal Enfield ने काही आठवड्यांपूर्वीच आपली नवीन क्रूझर मोटरसायकल Shotgun 650 चे अनावरण केले होते. अशातच आता Royal Enfield Shotgun 650 ही बाईक या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. रॉयल एनफील्ड शॉटगनची किंमत 3,00,000 ते 3,50,000 रुपये एक्स-शोरूम असणार आहे. मात्र कंपनीने अद्याप यासंदर्भातील अधिक माहिती दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट