कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मंबई | मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची गणना देशातील सर्वात प्रभावशाली कलाकारांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे सुमारे 3,160 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

Amitabh Bachchan यांनी एकदा सांगितलं होतं की ते आपली संपूर्ण संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांना समान वाटे करून देणार आहेत. या आधारे विभाजन केल्यास दोन्ही मुलांना 1600-1600 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे, अशा गेल्या काहीदिवसांपासून रंगल्या आहेत.

Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

प्रॉपर्टीवरुन झालेल्या वादातून अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्यात तणाव आल्याने ते लवकरच विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच अशातच अमिताभ बच्चन यांनी मोठं पाऊल उचलं आहे. त्यांनी 1.16 लाखांचे शेअर्स विकले आहेत.

Amitabh Bachchanयांनी शेअर्स का विकले?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अचानक शेअर्स विकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बच्चन यांनी डीपी वायर्स लिमिटेडचे ​​शेअर्स का विकले, याबद्दल कोणालाही काही माहिती नाही.

डीपी वायर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असतानाही बिग बींनी शेअर्स का विकले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र डीपी वायर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मोठा नफा कमावला आहे.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांची संपत्ती 280 कोटी रुपये आहे तर त्यांची पत्नी ऐश्वर्या बच्चन यांच्याकडे 110 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन

Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती