ऐश्वर्याने उरकला साखरपुडा!; ‘या’ दिग्दर्शकासोबत करणार नव्या अयुष्याला सुरुवात

aishwarya

Aishwarya | सिनेसृष्टित गेल्या काही दिवसांपासून अभिनेते आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहेत. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून बाॅलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. एवढंच नाही तर यामध्ये मराठी कलाकरांचा देखील सहभाग आहे. मराठी अभिनेत्री पुजा सांवात हिने देखील दोन दिवसांपूर्वी गपचूप साखरपुढा उरकला. त्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. दरम्यान, आता काॅलिवूडमधील अभिनेत्रीने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ऐश्वर्या शंकर या अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या नव्या अयुष्याला सुरुवात केली आहे.

ऐश्वर्या शंकरने केला साखरपुडा-

काॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या (Aishwarya) शंकरचा साखरपुडा पार पडला. काॅलिवूमधील अनेक दिग्गज कलाकांरानी तिच्या साखरपुड्याला हजेरी लावली. तामिळ चित्रपट दिगदर्शक तरुण कार्तिकसोबत साखरपुडा उरकला. सोशल मीडियावर या बातमीने धुमाकूळ घातला आहे. तरूण कार्तिक हा दिग्दर्शक शंकर यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Shankar (@aditishankarofficial)

तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर यांची मुलगी म्हणून ऐश्वर्याला ओळखलं जातं. सोशल मीडियावर ऐश्वर्याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. बहिण अदितीने  साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत ऐश्वर्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

ऐश्वर्याचं पहिलं लग्न-

2021मध्ये ऐश्वर्याने (Aishwarya) क्रिकेटपटू रोहितसोबत लग्न केले होतं. कोविड-19 काळात शंकरने महाबलीपुरममधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पाहुण्यांच्या यादीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांचा समावेश होता. एका 16 वर्षीय मुलीने क्रिकेट प्रशिक्षक थमराय कन्नन यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोहितचेही नाव समोर आल्याने तो वादात अडकला होता.

कोण आहेत दिगदर्शक शंकर?

दिग्दर्शक शंकर  यांनी  ‘इंडियन’, ‘बॉईज’, ‘शिवाजी द बॉस’, ‘आय’, ‘2.0’ (रोबोटचा सिक्वेल) आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत वेगळे विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे म्हटले जात आहे.

News Title : Aishwarya got engaged with AD tarun karthik

महत्त्वाच्या बातम्या-

टू-मोड ट्रॅक्शन कंट्रोल, रेट्रो स्टाइल लूक, Kawasaki ‘ही’ नवीन बाईक लाँच

शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”

आयपीएल सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू गंभीर जखमी

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .