Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai |  बाॅलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यांच्या घटस्फोटाबाबत अनेक तर्क-वितर्क सुद्धा लावले जात आहेत.

या दोघांच्या अधिकृत अकाउंटवर एकत्रीत फोटो नसल्याने यांना ट्रोल देखील केलं जात आहेत. मात्र या दोघांच्या घटस्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट होणार?

अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या नात्याबदल सगळीकडे चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्या राय ही लेक आराध्याच्या कार्यक्रमासाठी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोहोचली होती.

यावेळी अभिषेक बच्चन आणि आमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या बोलत असताना दिसली. ‘द आर्चिज’ स्टार अगस्त्य नंदा आणि ऐश्वर्याची आई ब्रिंद्या रायही उपस्थित होते.

पुढे काय घडलं?

आराध्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर कॅमेरामध्ये आनंदात कैद झाले आहेत. यावेळी ऐश्वर्या राय ‘द आर्चीज या’ स्पेशल प्रीमियरचा एक भाग होती. आणि या प्रीमियरचं आणि अगस्तय नंदा याच्या पहिल्या चित्रपटाचं तिने परिक्षण केलं.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खान आणि गौरी यांचा मुलगा अबरामनेही स्टेजवर एक नाटक सादर केलंय. तर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा कार्यक्रमात सहभागी झाला होता

News Title : Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce News

थोडक्यात बातम्या-

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!