अनंत अंबानींच्या घड्याळाची मार्क झुकरबर्गच्या पत्नीला पडली भुरळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anant ambani watch | काही दिवसांपासून भारतामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची चर्चा आहे. नुकताच त्यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. याची सर्वत्र चर्चा असून दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली. देशातीलच नाहीतर जगभरातील उद्योगपती या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये अनेक विविध किस्से घडले आहेत त्यापैकी अनंत अंबानी यांच्या घड्याळाचा (Anant ambani watch) किस्सा फार चर्चेत आला आहे.

अनंत अंबानीच्या घड्याळाची पडली भुरळ

गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग हे एका व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ते अनंत अंबानी यांच्या (Anant ambani watch) घड्याळासंबंधी चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी झुकरबर्गच्या पत्नी प्रिन्सिला देखील यावेळी उपस्थित होत्या.

अनंत अंबानी यांच्या घड्याळ्याची किंमत

‘इंडियन हॉरोलॉजी’ या इन्स्टाग्राम हॅन्डेलवरून अनंत अंबानी यांच्या घड्याळाच्या (Anant ambani watch) किंमती विषयी माहिती आता समोर आली आहे. हे घड्याळ 14 ते 18 कोटी रूपयांचं आहे. याची सर्वत्र चर्चा असून झुकरबर्ग आणि पत्नी प्रिन्सिला यांना देखील घड्याळ्याची भुरळ पडली आहे. (Anant ambani watch)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


घड्याळ्याबाबत चर्चा करत असताना प्रिन्सिला, अनंत अंबानी, मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिन्सिला यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली असून मार्क झुकरबर्ग हे जगातील चौथ्या नंबरचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत. तर त्यांच्या खालोखाल मुकेश अंबानी यांचा नंबर लागतो.

मुकेश अंबानी हे आशिया आणि देशात पहिल्या स्थानावरचे उद्योगपती आहेत. जगामध्ये ते टॉप टेन मध्ये आहेत. म्हणजेच ते जागतिक पातळीवर नवव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.

News Title – Anant Ambani Watch prize 

महत्त्वाच्या बातम्या

“वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कारण हे जग…”, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!