Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Best tourist destinations near Pune | पर्यटक थंडीच्या मोसमात फिरायला जास्त प्राधान्य देतात. आपला सुट्टीचा वेळ कुटुंबासमवेत व मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी एकांतात फिरायला जातात. अशातच तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अलिबागला फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कारण अलिबाग हे अतिशय सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. तुम्ही अलिबागला फिरायला गेल्यास अलिबाग सारख्या अशा काही आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकता. तर आज आपण जाणून घेऊयात अलिबागमधील असे काही पर्यटक स्थळे जिथे तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता.

मुरुड-जंजिरा किल्ला :

मुरुड जंजिरा हा किल्ला अलिबागपासून 54 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 22 एकर परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्याचे मुळात बांधकाम लाकडी आहे. या किल्ल्यावर भेट देऊन (Best tourist destinations near Pune) तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता. प्रेक्षकांना मुरुड-जंजिरा किल्ल्याला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत भेट देऊ शकता.

कुलाबा किल्ला :

कुलाबा किल्ला हा अलिबाग जवळच आहे. त्यामुळे पर्यटक अलिबागला फिरायला गेल्यावर कुलाबा किल्ल्यावर फिरायला जाऊ शकतात. हा किल्ला अलिबागपासून 2 किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ आहे. कुलाबा किल्ला हा 300 वर्ष जुना किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचा (Best tourist destinations near Pune) आनंद लुटता येतो. कुलाबा किल्ला हा अलिबाग जवळील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. किल्ल्यावरून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचाही आनंद लुटता येतो.

नागाव बीच :

जर तुम्हाला फिरायला गेल्यास साहसी ऍक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकता. नागाव बीच हा सुमारे 3 किमी लांब आहे आणि पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे, जेथे तुम्ही स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या काही ऍक्टिव्हिटी करू शकतात. संध्याकाळी या बीचवर फिरताना सुंदर सूर्यास्तही (Best tourist destinations near Pune) पाहता येतो. हे ठिकाण अलिबागपासून सुमारे 9 किमी आणि मुंबईपासून सुमारे 114 किमी अंतरावर आहे.

Best tourist destinations near Pune l त्यामुळे तुम्ही येत्या सुट्ट्यांमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर अलिबाग या ठिकाणांना आवर्जून भेट देऊ शकता. तसेच या ठिकाणांना जाणून मनसोक्त आनंद लुटू शकता.

News Title : Best tourist destinations near Pune

महत्त्वाच्या बातम्या- 

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Pune News: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा, सुनील माने यांची मागणी

Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी

Ram Mandir | 22 जानेवारीला पाच राज्यातील शाळांना सुट्टी, पाहा यादी