Bollywood News | ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

Bollywood News | बाॅलिवूडमधील कपलगोल्स म्हणून फेमस असलेल्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. शिवाय त्यांची चर्चा फक्त बाहेरच नव्हे तर बाॅलिवूडमध्ये देखील होऊ लागल्या आहेत. दरम्यान, आता या दोघांच्या घटस्फोटाबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे.

घटस्फोटाबाबत नवी माहिती समोर-

गेल्या काही दिवसांपासून, ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या घटस्फोटबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एकमेकांच्या सोशल मीडियावर दोघांचा एकत्रित फोटो नसल्यामुळे अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत.

बाॅलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, या सगळ्याचा खुलासा बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीने केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारी पोस्ट दुसरी तिसरी कोणाची नसून अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिची आहे. पोस्टमधील फोटो फार जुना असलेला वाटत आहे. फोटोमध्ये दोघे छान दिसत आहेत पण श्वेता हिने लिहिलेल्या कमेंटवर अनेकांचं लक्ष येवून थांबलं आहे.

श्वेताने केलेली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

श्वेता बच्चनने भाऊ अभिषेक बच्चन याच्या सोबतची पोस्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. यावेळी तिने लिहिलं की, ‘सर्व ठिक आहे… मी तुझ्यासोबत कायम आहे.’

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिने पोस्ट केलेल्या फोटोची आणि लिहिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर बहिणीच्या पोस्टवर कमेंट करत अभिषेक देखील ‘बेस्ट’ म्हणाला आहे.

News Title : Bollywood news aishwarya abhishek divorce news

थोडक्यात बातम्या-

Ravindra Berde | मरणापूर्वी ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त होते रवींद्र बेर्डे

कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!