‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | चाणक्यनीती (Chanakya Niti) ही मानवाच्या जीवनातील अनेक बाबींवर भाष्य करते. मानवाच्या वैवाहिक, शैक्षणिक आणि इतर गोष्टींबाबत आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नेहमी मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे देशातील महात्म्यांपैकी एक आहेत. त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे मानवाच्या आयुष्याला मिळालेला एक टर्निंग पॉईंट आहे. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे प्रत्येक वयाच्या मुलांना त्यांच्या आयुष्यातील, दैनंदिन जीवनातील गरजेच्या असलेल्या गोष्टींबाबत नेहमी मार्गदर्शन करत असतात.

अशातच आता आचार्य चाणक्य यांनी पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहण्यास सांगितलं आहे. त्याची कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितली आहेत.

पैशांची कमतरता असलेले पुरूष

आचार्य चाणक्य सांगतात की पुरूषांना नेहमी महिलांचं आकर्षण असतं. मात्र असे काही पुरूष आहेत त्यांनी महिलांपासून लांब राहण्यास सांगितलंय. आचार्य चाणक्य सांगतात की, जे पुरूष पैसे जपून खर्च करतात. त्यांच्याकडे पैशांची कमतरता असते. अशा पुरूषांनी नेहमी महिलांपासून लांब राहावं. कारण महिलांना पैशांअभावी असलेल्या पुरूषांमध्ये फार रस नसतो. यामुळे अशा महिला पैसे असणाऱ्या पुरूषांकडे आकर्षित होतात.

वृद्धांनी महिलेपासून चार हात लांब राहावं. कारण उतार वायत जरी पैसे असले तरीही महिला नाखूशच असतात. कारण उतार वयातील पुरूष महिलांची शारीरिक भूक शांत करू शकत नाही. केवळ पैसे असून फायदा नाही, असं चाणक्य सांगतात.

नपुंसकत्व असणारे पुरूष

आचार्य चाणक्य यांनी सर्वात महत्त्वाचा घटक पटवून दिला आहे. पुरूषाला नपुंसकत्व नसावं. कारण यामुळे तो आपल्या महिलेला शारीरिक सुख देऊ शकत नाही. यामुळे पुरूषावर मानसिक तणाव येण्याची शक्यता असते. यामुळे आचार्य चाणक्य यांनी महिलेपासून लांब राहण्यास सांगितलंय.

बुद्धीमान पुरूषांनी दृष्ट महिलांशी संबंध ठेऊ नये. कारण अशा महिला बुद्धीमान पुरूषांना वेडं बनवतील. अशा महिला पुरूषांची उर्जा आणि धन नष्ट करेल असं चाणक्यनीती सांगते.

News Title – Chanakya Niti Said Man Keep Away From Women

महत्त्वाच्या बातम्या

“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”

पत्नीने पतीसमोर चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी

पुणे हादरलं! नग्न व्हिडीओ काढत अल्पवयीन मुलीसोबत केलं भयानक कृत्य

जे कोणालाच जमलं नाही ते मुंबई इंडियन्सने तब्बल 4 वेळा केलं!

सांगलीत काँग्रेसचं टेंशन वाढलं; विशाल पाटलांना थेट ‘या’ पक्षातून ऑफर