विमानात नको त्या अवस्थेत सापडलं जोडपं, पाहा व्हायरल व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | EasyJet च्या विमानात एक विचित्र प्रकार घडला. टॉयलेटमध्ये एक जोडपं सेक्स करताना कॅमेर्‍यामध्ये आढळलं आहे. जोडप्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही घटना 8 सप्टेंबरची आहे.

Luton ते Ibiza हे विमान उडत असताना हा प्रकार घडला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 3.6 मिलियन व्ह्यूज आहेत. या प्रकारामुळे नंतर या जोडप्याला पोलिसांकडे देण्यात आल्याची माहिती विमानकंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे, फ्लाइट अटेंडंट टॉयलेटच्या दरवाजासमोर उभा आहे, तर प्रवाशांचं लक्ष दरवाजाकडे आहे. नंतर अटेंडंटने दार उघडलं आणि त्या जोडप्याला फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांसमोर आणलं. वायरल व्हिडीओ मध्ये या जोडप्याला पकडल्यानंतर सहप्रवासी देखील चिअर्स करताना दिसले.

घटनेशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या अटकेचं वृत्त समोर आलं नाही. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. तसेच जहाजावरील एका प्रवाशाने टिपलेला असाच एक व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-