केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

DA News |  केंद्रीय कर्मचाऱ्यांची मार्च महिन्यामध्ये चंगळ आहे. कारण मार्च माहिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता (DA) वाढणार आहे. हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार आहे. मार्चमध्ये सरकारने जानेवारी 2024 पासून लागू होणारा महागाई भत्ता मंजूर करण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर सरकार हा निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, असं झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळेल.

चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA News) 4 टक्क्यांनी वाढणार आहे. मार्च महिन्यामध्ये त्याला मंजूरी मिळू शकते. त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून गृहित धरली आहे. मार्चपर्यंत महागाईचा भत्ता थकबाकी म्हणून दिला जाईल. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि  पेंशनधाकरकांना 3 महिन्यांच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये मूळ वेतन हे 18000 रुपये आहे तर ग्रेड पे 1800 रुपये आहे. महागाई भत्त्याच्या वेतनाबाबत कॅल्क्युलेशनचा तक्ता खाली दिला आहे.

DA News | कॅल्क्युलेशन तक्ता

लेव्हल – 1 ग्रेड पे-1800 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रूपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं एकूण भत्त्यात 774 रूपयांची तफावत आली असल्याचं पाहायला मिळतंय.

Due & Arrears (DA 50%)
MONTH DA TA DA ON TA TOTAL
Jan-24 9000 1350 675 11025
Feb-24 9000 1350 675 11025
Mar-24 9000 1350 675 11025
Arrears 2322
Apr-24 9000 1350 675 11025

 

यामध्ये  पहिल्या अधिक वेतन हे 56900 आहे. यामध्ये महागाई भत्त्यामध्ये 2276 रूपयांचं अंतर आलं आहे.

MONTH DA TA DA ON TA TOTAL
Jan-24 28450 3600 1800 33850
Feb-24 28450 3600 1800 33850
Mar-24 28450 3600 1800 33850
Arrears 7260
Apr-24 28450 3600 1800 33850

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रेड ही – 5400 रुपए आहे. कमीत-कमी वेतन 56,100 आहे. महागाई भत्ता वाढल्यानंतर 2244 रूपयांचं अंतर आहे.

Due & Arrears (DA 50%)
MONTH DA TA DA ON TA TOTAL
Jan-24 28050 7200 3600 38850
Feb-24 28050 7200 3600 38850
Mar-24 28050 7200 3600 38850
Arrears 7596
Apr-24 28050 7200 3600 38850

 

दरम्यान सातव्या वेतनानुसार पहिल्या पातळीपासून (Level) ते 18 व्या पातळीपर्यंत (Level) महागाई भत्ता वेतन हे वेगवेगळं असतं. पहिल्या महागाई भत्त्यामध्ये 18,000 वेतन आहे. यामध्ये केवळ 15,18 आणि 17 महागाई भत्त्यातील वेतन समान आहे. तर लेवल 2 ते 14 पर्यंतचं येणारे वेतन हे समान असते.

News Title – DA news central government Emplyees benifit

महत्त्वाच्या बातम्या

श्रीदेवीच्या मृत्यूचं मोदी कनेक्शन?, 6 वर्षांनंतर मोठा खुलासा

“…त्यावर संस्कारभारती तोंड उघडायला तयार नाही”

भाजप आमदार गोळीबार प्रकरणानंतर शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!

“ती जखम अजूनही…”, अभिनेत्री भूमी पेडणेकरचा सर्वांत मोठा खुलासा!

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा!