Entertainment News | ‘या’ बड्या अभिनेत्याची हत्या?; दिग्दर्शकाच्या पोस्टमुळे एकच खळबळ

Entertainment News | अभिनेते आणि डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं होतं. या शिवाय विजयकांत एक राज्यकीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. विजयकांत यांनी राजकारणात येण्यापूर्वी तमिळचित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांनी व्याच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान आता अभिनेत्याच्या निधनाबदल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

विजयकांत यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सिनेसृष्टित हळहळ (Entertainment News) व्यक्ती केली जाऊ लागली आहे. मात्र विजकांत यांचं निधन नाही तर हत्या झाल्याचा धक्कादायक दावा दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन यांनी केला आहे.

काय म्हणाले अल्फोंस पुथ्रेन ?

उदयनिधि स्टॅलिन यांचा उल्लेख करत दिग्दर्शकाने (Entertainment News) धक्कादायक दावा केला आहे. दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन म्हणाले, ‘इंडस्ट्रीच्या दिग्गज आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता आणि एम.करुणानिधी यांचीही हत्या करण्यात आलीये.

‘इंडियन 2’ च्या सेटवर कमल हसन आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मारण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांचे पुढील लक्ष्य एमके स्टॅलिन किंवा उदयनिधी स्टॅलिन असल्याचंही पुथ्रेन म्हणालेत.

 

विजयकांत यांचं कोरोनाने निधन-

(Entertainment News) विजयकांत यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ततपूर्वी त्यांना कफ आणि घसादुखीचा त्रास होत होता. नंतर उपाचारासाठी त्यांना चेन्नईमधील MIOT रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनतर त्यांना घरी सोडलं होतं. विजयकांत यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांची तापसणी करण्यात आली तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यांनी त्यांच्या DMDK पक्षाच्या अधिकृत X अकाउंटवरुन माहिती दिली होती.

News Title : entertainment news director talks about vijaykanth death

थोडक्यात बातम्या-

Omicron J1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भीती वाढवली, ‘ही’ लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा!

Pavitra Punia | शूट करताना ब्लाऊजचं हुक तुटलं…; अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai च्या बातम्या… मात्र ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट मुलीसह घर सोडलं, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील