Pavitra Punia | शूट करताना ब्लाऊजचं हुक तुटलं…; अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच पवित्राच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती, मात्र अभिनेत्रीने यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. आता तिने तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दलचा एक प्रसंग शेअर केला आहे, जो ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. पवित्रा पुनियासोबत सेटवर धक्कादायक प्रकार घडला.

Pavitra Punia सोबत घडला धक्कादायक प्रकार

पवित्रा पुनियाने (Pavitra Punia) संगितलं की शूटिंगच्या वेळी ती एका भयानक घटनेची शिकार झाली होती. टीव्ही शो ‘इश्क की दास्तान-नागमणी’ दरम्यान एक अपघात झाला होता. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पवित्राने हा खुलासा केला आहे.

“शूट करताना ब्लाउजचं हुक तुटलं”

पवित्राने सांगितलं की, जंगलात एका सीनचं शूटिंग करत असताना ती पडली होती आणि यादरम्यान तिच्या ब्लाउजचं हुक तुटलं. यामुळे पवित्रा घाबरल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी असा प्रश्न पडत होता की माझ्याबरोबर जे घडलं ते लोकांना दिसलं तर नसेल ना? “मी काही काळ सुन्न झाले होते. सीनदरम्यान असं काहीतरी घडेल, असं वाटलं नव्हतं. तो प्रसंग खूप वाईट होता.

मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज आणि साडी नेसल्यामुळे हे घडलं, असं पवित्रा म्हणाली. तिने कबूल केलं की तिचे ब्लाउज हॉट असतात. तसेच आपल्याला नेहमी परफेक्ट सीन करायला आवडतात. मी खलनायिकेची भूमिका केली आहे तर ती पडद्यावर हॉट आणि सेक्सी दिसली पाहिजे, असंही तिने सांगितलं.

दरम्यान, अलीकडेच एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्यातील नातंही संपुष्टात आल्याची बातमी आली होती. ‘टाइम्स नाऊ’च्या एका रिपोर्टमध्ये या कपलची लव्हस्टोरी संपल्याचं बोललं जात होतं. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये काही चांगलं चाललं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavitra Punia (@pavitrapunia_)

महत्त्वाच्या बातम्या- 

Petrol Diesel Price | मोदीबाबांचा सिक्रेट सांता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत सर्वात मोठी बातमी

Relationship Tips | पार्टनर रागीट असेल तर ‘या’ गोष्टी करा; खूप उपयोगी पडतील

Aishwarya Rai आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, ‘ही’ कारणं आली समोर

Aishwarya Rai | सलमान सोबतच्या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा, ही कारणं आली समोर

Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!