Filmfare Awards 2024 | कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता?, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Filmfare Awards 2024 | फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या विजेत्यांची लिस्ट समोर आली आहे. विजेत्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. 2023 वर्षात अनेक मोठ्या फिल्म चाहत्यांच्या भेटीला आल्या. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला. गुजरातमधील गांधी नगर येथे हा सोहळा झाला.

या अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये (Filmfare Awards 2024 ) बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस आणि लाइफ टाइम अचीवमेंट कुणाला मिळाली याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. याची संपूर्ण यादी तुम्हाला इथे दिली आहे. फिल्मफेयर अवॉर्ड्समध्ये ‘सॅम बहादुर’,’12th फेल’ , ‘अॅनिमल’ या चित्रपटांनी बाजी मारली. तर, शाहरुख खानची ‘जवान’ ही चांगलीच गाजली. या चित्रपटाला एक्शन-थ्रिलर फिल्मसह अनेक पुरस्कार मिळाले.

Filmfare Awards 2024 | पुरस्कार विजेत्यांची यादी

बेस्ट फिल्म- 12th फेल
बेस्ट डायरेक्टर- विधु विनोद चोप्रा (12th फेल)
बेस्ट फिल्म क्रिटिक्स- जोराम (देवाशीष मखीजा)

बेस्ट अॅक्टर- रणबीर कपूर (अॅनिमल)
बेस्ट अॅक्टर (क्रिटिक्स)- विक्रांत मेस्सी (12वी फेल)
बेस्ट अॅक्टर- आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट अॅक्टर (क्रिटिक्स)- रानी मुखर्जी (मिसेज चटर्जी vs नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
बेस्ट अॅक्टर सपोर्टिंग रोल- विकी कौशल (डंकी)
बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल- शबाना आजमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

बेस्ट लिरिक्स- अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते – जरा हटके जरा बचके)
बेस्ट म्यूजिक अॅल्बम – अॅनिमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (MALE)- भूपिंदर बब्बल (अर्जन वैली – एनिमल)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (FEMALE)- शिल्पा राव (बेशरम रंग-पठान)

Filmfare Awards 2024 for dialogue

बेस्ट स्टोरी- अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष माखीजा (जोरम)
बेस्ट स्क्रीन प्ले- विधु विनोद चोपड़ा (12th फेल)
बेस्ट डायलॉग- इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट बॅकग्राउंड स्कोर- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)
सिनेमॅटोग्राफी अविनाश अरुण धावरे(थ्री ऑफ अस)

बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- सुब्रत चक्रवर्ती, अमित रे ( बहादुर)
बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन- सचिन लवलेकर, दिव्या गंभीर, निधि गंभीर (सॅम बहादुर)
बेस्ट साउंड डिज़ाइन- कुणाल शर्मा (MPSE) (सॅम बहादुर) और सिंक सिनेमा (एनिमल)
बेस्ट एडिटिंग – जसकुंवर सिंह कोहली-विधु विनोद चोप्रा (12th फेल)
बेस्ट अॅक्शन- स्पाइरो रज़ाटोस, एनएल अरासु, क्रेग मैक्रे, यानिक बेन, केचा खंफाकडी, सुनील रोड्रिग्स (जवान)

बेस्ट वीएफएक्स- रेड चिलीज़ वीएफएक्स (जवान)
बेस्ट कोरियोग्राफी- गणेश आचार्य (व्हॉट झुमका – रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट डेब्यूट डायरेक्टर- तरूण डुडेजा (धक धक)
बेस्ट डेब्यू अॅक्टर मेल- आदित्य रावल (फ़राज़)
बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेस- अलिजेह अग्निहोत्री (फैरी)
लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड- डेविड धवन

News Title- Filmfare Awards 2024 list 

 महत्त्वाच्या बातम्या –

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू