Food Combos | अंड्यासोबत ‘या’ गोष्टी खाणं टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Food Combos | अंड्यामध्ये असणारे पोषक घटक शरीराला अत्यंत फायदेशीर ठरते. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जीमला जाणारे तरुण रोज सकाळी अंड्यांचा आहारात समावेश करतातच. बऱ्याच जणांना ब्रेकफास्टमध्ये अंडी खाण्याची सवय असते. मात्र कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये, किंवा मिक्स करू (Food Combos) नये याचे काही नियम असतात.

दूध पिल्यानंतर आपण लिंबू खात नाहीत. हा साधारण नियम सर्वांनाच माहीत आहे. मात्र अंडी खाताना कोणत्या गोष्टी मिक्स करू नये याबाबतही माहीत असणं आवश्यक आहे. कारण अंड्यांसोबत काही घटक खाल्ल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासोबतच, शरीरातील काही भागांवर इजा पोहोचू शकते.

Food Combos | ‘या’ पदार्थांचा वापर टाळावा-

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. जे शरीराच्या मासपेशींना फायदेशीर असतं. यात न्यूट्रिशनदेखील अधिक असतं. ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणं हा चांगला उपाय आहे. अंड्याला कोणत्याही प्रकारे खाता (Food Combos) येतं. उबाळून किंवा ऑमलेट करून अशा कोणत्याही प्रकारे अंडी खाल्ली जाऊ शकतात.

अंड्यामध्ये असलेले काही घटक जर इतर घटकासोबत मिसळले तर शरीरावर वाईट परिणाम होतात. बऱ्याच जणांना फ्राइड चिकन-मटन खायला आवडतं. मात्र या दोन पदार्थांचा कॉम्बो शरीराला घटक ठरू शकतो. या दोन्हीमध्ये फॅट आणि प्रोटीन अधिक असतं. यामुळे शरीराला त्वरित सुस्ती येते. यामुळे तुम्हाला आळस येऊ शकतो. तसेच अधिकच्या प्रोटीनमुळे किडणीवर देखील परिणाम होतो. त्यामुळे अधिकचं प्रोटीन देखील धोकादायक ठरू शकतं.

सोया मिल्क आणि अंडी सोबत खाणे टाळावे-

जे लोक हेवी वर्कआउट करतात ते अंडी आणि सोया मिल्क खण्याला अधिक प्राधान्य देतात. मात्र, सोया मिल्क आणि अंडी खाल्ल्याने प्रोटीन पचण्यास अधिक वेळ (Food Combos) लागतो. यासोबतच चहासोबत अंडी खाल्ल्याने कब्ज लवकर होतो यामुळे तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो. तसेच, बीन्स, चीज किंवा दूधपासून बनलेले पदार्थही टाळले पाहिजेत.

Food Combos |  गंभीर परिणाम होऊ शकतात

तुम्ही जर अंड्यासोबत साखर खात असाल तर, याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. या दोन्ही पदार्थांना सोबत बनवले तर यातून अमीनो अॅसिड बाहेर पडते. यामुळे रक्तात क्लॉटची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अंडी खाताना या सर्व घटकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे (Food Combos) असते. अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही पदार्थ सोबत अंडी खाल्ल्याने तुम्हाला त्याचा गंभीर परिणाम भोगवू लागू शकतो.

News Title- food combos with egg will harm the body

महत्वाच्या बातम्या- 

Adult Movies | ‘हे’ चित्रपट फॅमिलीसोबत चुकून पण पाहू नका!

Adah Sharma | अदा शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!