तुमच्या फोनमध्ये ‘हे’ Android Apps असतील तर आत्ताच हटवा!, गुगलने केली मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Android Apps | 2023 वर्षे संपायला आलं आहे आणि मोबाईल फोन वापरणारांसाठी एक धोक्याची सूचना देणारी बातमी आहे. McAfee Mobile Research Teamने नुकतेच 25 धोकादायक Xamalicious malware असलेले अॅप्स शोधून काढले होते. यातील काही तर चक्क गुगल प्ले स्टोअरवर असलेले पहायला मिळाले होते. गुगलने यानंतर मोठी कारवाई करत हे अॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकले.

Xamalicious Malware आहे तरी काय?

गुगलने संबंधित अॅप्सवर कारवाई करुन त्यांना तात्काळ हटवलं असलं तरी Android Phone वापरणांसाठी धोका अद्याप कमी झालेला नाही. काही जणांच्या फोनमध्ये हे Android Apps अजूनही असण्याची शक्यता आहे. Xamalicious Malware हा एक धोकादायक मालवेअर आहे, जो Android वापरकर्त्यांना लक्ष्य करतो. हा Malware तुमच्या फोनमधील डेटा चोरी करू शकतो, डिव्हाइस लॉक करू शकतो किंवा डिव्हाइसवरून माहिती डिलीट करु शकतो.

तुम्ही Android वापरत असाल तर आत्ताच या प्रकरणी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या मालवेअरमुळे तुमच्या फोनला मोठी हानी सहन करावी लागू शकते. त्यामुळे आत्ताच खालील अॅप्सपैकी एकही Android Apps तुमच्या फोनमध्ये नाही ना याची खात्री करा, असेल तर तात्काळ संबंधित अॅप तुमच्या फोनमधून काढून टाका.

infected apps removed from Google Play-

LetterLink – 1,000 downloads
Universal Calculator – 100 downloads
Sound Volume Extender – 5,000 downloads
Count Easy Calorie Calculator – 10,000 downloads
3D Skin Editor for PE Minecraft – 100,000 downloads

Logo Maker Pro – 100,000 downloads
Auto Click Repeater – 10,000 downloads
Step Keeper: Easy Pedometer – 500 downloads
Essential Horoscope for Android – 100,000 downloads

Track Your Sleep – 500 downloads
Sound Volume Booster – 100 downloads
Astrological Navigator: Daily Horoscope & Tarot – 100 downloads
NUMEROLOGY: PERSONAL HOROSCOPE &NUMBER PREDICTIONS – 1,000 downloads

News Title: Google banned 13 infected Android apps

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | ऐन थर्टी फर्स्टला ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Facebook, Instagram वापरताना काळजी घ्या, नाहीतर होणार अकाऊंट डिलीट; सरकारकडून नवे नियम लागू

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?

Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!