Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health Update | सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्याने हिवाळ्यात शरीरासाठी ऊर्जा जास्त प्रमाणात लागत असते. अशावेळी पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे. मात्र सध्या वातावरणात (Health Update) मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. माञ याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. सध्या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू आणि व्हायरल या आजारांचे रुग्ण सर्वाधिक असल्याने दवाखान्यांमध्ये देखील रुग्णसंख्या वाढली आहे.

Health Update | खोकला आजाराने घातलेय सर्वत्र थैमान :

या सर्व आजारांचे संभाव्य लक्षण हे खोकला आणि सर्दी हे आहे. मात्र खोकल्यावर उपचार करून देखील खोकला (Health Update) हा आजार कमी होत नसल्याचे सध्या दिसून येत आहे. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर निदान करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक आढळत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

सरकारी व खाजगी दवाखान्यात सुद्धा खोकल्याचे रुग्णसंख्या जास्त आढळत आहे. मात्र डॉक्टरांच्या माहितीनुसार या सर्व आजारांना धूळ कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे धुळीचा सामना करण्यासाठी नियमित मास्क वापरणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हणणे आहे.

संसर्ग टाळण्यासाठी अशाप्रकारे घ्या काळजी (Health Update) :

1) दररोज नियमितपणे व्यायाम करावा. कारण शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी हवा गरजेची असते. त्यामुळे सकाळच्या वेळेतील हवा (Health Update) दूषित नसल्याने ती शरीरासाठी फायदेशीर ठरते.

2) खोकला उपचारानंतर देखील खोकला येत असल्यास सकाळी फिरायला जाताना स्वेटर जर्किंग किंवा उबदार कपडे घालावे.

3) सहसा आपण गर्दीमध्ये जाताना (Health Update) मास्क लावणे विसरतो. मात्र गर्दीमध्ये जाताना मास्क नियमितपणे लावणे गरजेचे आहे. मास्क हे धुळीचा सामना करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

4) तसेच सध्या डेंग्यू व्हायरल या आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. मात्र डेंग्यू आजारापासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणी वापरणे महत्त्वाची आहे.

5) संसर्ग टाळण्यासाठी घरासमोर किंवा परिसरात पाणी साचू देऊ नका.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट