Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम (Ram Mandir) मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. राम मंदिर धार्मिक पर्यटनाला (Ram Mandir) एक नवी उंची देणार आहे. या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व भाविक 22 जानेवारीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सर्वत्र देशात चर्चेत असलेल्या राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

तीन शिल्पकारांनी बनवली रामलल्लांची मूर्ती 

Ram Mandir | राम मंदिरासाठी तीन वेगवेगळ्या शिल्पकारांनी रामलल्लांची (Ram Mandir) मूर्ती बनवली आहे. त्यामध्ये तीन निळ्या गडद रंगाच्या कर्नाटकातील (Ram Mandir) अरुण योगीराजांच्या मूर्ती गर्भगृहात बसवल्या जाणार आहेत.

तर सत्यनारायण पांडे यांची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी रंगाची आहे. तिसरी मूर्तीही निळ्या दगडाची आहे पण ती दक्षिण भारताच्या शैलीत बनवण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार मुख्य मूर्तीशिवाय उर्वरित दोन मूर्तीही दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

Ram Mandir | सध्याच्या मंदिराचं काय करणार? 

मात्र आताच्या घडीला रामलल्ला (Ram Mandir) जिथे विराजमान आहेत त्या अस्थाई मंदिराचे नंतर काय करायचे याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच रामलल्लांची मूर्ती २७ वर्षे एका लंबूत विराजमान करण्यात आली होती आणि भक्त तिथे जाऊन दर्शन घेत असत.

25 मार्च 2020 रोजी नवरात्रीच्या एक दिवस आधी रामलल्लांची मूर्ती ही फायबरच्या अस्थायी मंदिरात स्थानांतरित करण्यात आली होती. तेव्हापासून 9.5 किलो वजनाच्या चांदीच्या सिंहासनावर मूर्ती विराजमान आहे. मात्र आता तीच मूर्ती २२ जानेवारीला भव्यदिव्य अशा मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे.

Ram Mandir | मात्र या भव्यदिव्य मंदिराचे (Ram Mandir) नाव काय असणार आहे याची अद्यापह कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच 22 जानेवारी 2024 हा दिवस धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट