अयोध्यातील राम मंदिराच्या खोदकामात आढळल्या चकीत करणाऱ्या वस्तू
अयोध्या | अयोध्येतील श्रीराम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) बांधकाम सुरु आहे. या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असून याची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. मंदिरासाठी सुरु असलेल्या खोदकामात…