सलमान लग्न कधी करणार?; मिथुन चक्रवर्तींनी केला मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan Marriage | अभिनेता सलमान खान (Salman Khan Marriage) हा पन्नाशी ओलांडलेला अभिनेता आहे. मात्र तरीही त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळते. सलमान विवाहबंधनात (Salman Khan Marriage) कधी अडकणार? या प्रश्नाची त्याला आता सवयच झाली आहे. यावर सलमानने कधीच ठोस उत्तर दिलेलं पाहिलं नाही. मात्र आता बॉलिवूडचे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी याबाबत मोठं भाकीत केलं आहे. त्यांनी आता सलमानच्या लग्नाबाबत श्(Salman Khan Marriage) गॅरंटी दिलीये.

मिथुन चक्रवर्ती काय म्हणाले?

मिथुन चक्रवर्ती यांनी सलमानसोबत ‘किक’ आणि ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या सिनेमात काम केलं आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या निमित्ताने जॉकी श्रॉफ, संजय दत्त आणि अक्षय कुमार सार्वाधिक त्रास दिला आहे. असा प्रश्न विचारला असता त्यांनी सलमानचं नाव घेतलं आहे. (Salman Khan Marriage)

त्यानंतर ते सलमानबाबत म्हणाले की, सलमान खूप मस्ती करतो. माझ्याविषयी त्याच्या मनात खूप प्रेम आहे. आम्ही एकत्र असलो तरीही आम्ही एकत्र असलो तरीही तो एक मिनिटसुद्ध शांत बसत नाही. तो सतत मला शोधत असतो. आम्ही एकत्र रशियामध्ये एका चित्रपटासाठी काम करत होतो. तेव्हा तो रात्री 2 वाजता माझ्या रूममध्ये आला होता. तो कसा आला हे मला आजवर माहिती नाही.

तो कोणाशीच लग्न करणार नाही, ही माझी गॅरंटी

सलमान खान हा लग्न करणार नाही. तो केवळ उपदेशाचे डोस देत असतो. एखाद्याला वाटेल की किती हँडसम आहे हा माझ्याशी लग्न करेल. पण हा माझा भाऊ आहे. माझ्याशी लग्न करेल पण इतरांशी नाही. मी याची गॅरंटी देतो की सलमान खान कधीच गॅरंटी देणार नाही. पण अशा हँडसम मुलाच्या प्रेमात कोण कसं पडणार नाही सांगा मला?, असं ते म्हणाले.

अभिनेता सलमान खानने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्याचं नाव हे ऐश्वर्या रायसोबत जोडलं गेलं आहे. त्यानंतर त्याचं नाव हे अभिनेत्री कतरिनासोबत जोडलं गेलं आहे. कतरिना आता अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली आहे. तर दुसरकीकडे सलमान हा लुलिया वंतूरशी रिलेशनशिपमध्ये होता अशी चर्चा आहे. दोघेजण पनवेलच्या फार्महाऊसवर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

त्याने काही दिवसांपूर्वीच आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. येत्या काळात ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

News Title – Salman Khan Marriage Statement By Mithun Chakraborty

महत्त्वाच्या बातम्या

‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य

दहावी-बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर!

शिरुरमध्ये अजित पवारांचा सभांवर सभांचा तडाखा, शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाची भीती?

‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद