Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Astro Tips | अनेकांना खूप कष्ट करूनही पैसा कमवणं जमत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आयुष्यात येतात. अशा स्थितीत पैशांची कमतरता आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. या उपायांमुळे (Astro Tips) कधीच पैशांची कमतरता तुम्हाला भासणार नाही.

मोठे श्रीमंत लोक घरी नित्यनियमाने काही गोष्टी करतात. त्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे पैसा आणि आरोग्य टिकून राहते. त्यामुळे काही सवयी स्वत:ला लावून तूम्हीही देवाला प्रसन्न करून धन, दौलत कमावू शकता. त्या कोणत्या सवयी आहेत हे पाहुयात.

वडिलधाऱ्यांना नमस्कार करा

सकाळी उठल्याबरोबर आई-वडील, शिक्षक आणि वडिलधाऱ्यांना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. रोज गाईला गूळ आणि चपाती खायला घालावी. तिची पूजा करावी. यामुळे तूमच्या मनात असेलले इच्छित कार्य पूर्ण होईल.

Astro Tips | घरी आलेल्या पाहुण्यांची सेवा करा

घरी आलेल्या पाहुण्यांना काय हवं नको ते पहावे. त्यांची सेवा करावी. रोज स्वयंपाक करताना पहिली चपाती देवाच्या नावाने बनवावी. त्यासोबत गुळ आणि तूप घालून बृहस्पतीला देवाला अर्पण करावी. यामुळे अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न होते.

आपुलकीची भावना ठेवा

प्रत्येक जीवाबद्दल करुणा, आपुलकीची भावना ठेवा. रविवार किंवा मंगळवारी कोणाकडून उधार किंवा कर्ज घेऊ नका. बुधवारी कर्ज घेतले तर त्याची परतफेड मंगळवारी करा.

दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी, थोडे कच्चे दूध अर्पण करावे. त्याच्या सात प्रदक्षिणा घालाव्यात. सूर्यदेवतेची आणि पिंपळाची पूजा करावी. स्वयंपाकातील पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला द्यावी. यामुळे घरात लक्ष्मीचे, रिद्धी-सिद्धीचे आगमन होईल. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायत्री महामंत्राचा नियमित साधना करावी.

झाडाला वाहिलेल्या पाण्याने डोळ्यांवरून हात फिरवावा. असे करताना पितृदेवाय नमः असे म्हणावे. यामुळे कुंडलीत असलेले राहू, केतू, शनि-पितृ दोष सुधारतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

Swami Vivekanand Jayanti l देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व उद्दिष्ट्ये

Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी शाळा-कॅालेज बंद राहणार, शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Hardik Pandya | शिवम दुबेमुळे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं, भारतीय संघातलं स्थान धोक्यात?

Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार