सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IB Recruitment 2024 l इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. गृह मंत्रालयाने ACIO, JIO, SA आणि IB अंतर्गत इतर पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना mha.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेटद्यावी लागणार आहे. तसेच IB भरती अंतर्गत या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु :

इंटेलिजन्स ब्युरोच्या या भरतीअंतर्गत एकूण 660 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार ३ मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ज्या पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे विविध पदांनुसार संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र असतील.

तसेच इंटेलिजन्स ब्युरोच्या या भरतीसाठी जो उमेदवार निवडला जाईल त्याला पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज योग्यरित्या भरा आणि संबंधित कागदपत्रांसह संचालक/G-3, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 येथे पाठवावा.

IB Recruitment 2024 l पदाचे नाव व पदसंख्या :

ACIO-I/Exe : 80 पदे
ACIO-II/Exe : 136 पदे
JIO-I/Exe : 120 पदे
JIO-II/Exe : 170 पदे
SA/XE : 100 पदे
JIO-II/टेक : 8 पदे
ACIO-II/सिव्हिल वर्क्स : 3 पदे
JIO-I/MT : 22 पदे
कन्फेक्शनर-कम-कुक : 10 पदे
काळजीवाहू : 5 पदे
PA : 5 पदे
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर : 01 पद

News Title- IB Recruitment 2024

 

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?