Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Job Alert | तरुणवर्ग सध्या सरकारी नोकरीच्या शोधात आहे. शिवाय महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जाऊन नोकरीसाठी अर्ज देखील करत आहेत. त्यातच मुंबई आणि पुण्यातील शहरासारख्या ठिकाणी नोकरीसाठी तरुण-तरुणी धडपड करत आहेत. मात्र, पुण्यात नोकरी करण्यासाठी तुम्हाला सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे विद्यापीठात काही पदांसाठी जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावे.

कोणत्या पदासाठी भरती सुरु?

पुणे येथील सर्वात नामांकित विद्यापीठ म्हणून सावित्री बाई फुले विद्यापीठाची ओळख आहे. या विद्यापीठात अनेकजणांना नोकरी (Job Alert) करण्याची इच्छा असते. दरम्यान, या विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतून तब्बल 100 हून अधिक जागा या भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर फाॅर्म भरवा.

असा करा अर्ज

तुम्हाला अर्ज भरून unipune.ac.in संबंधित पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 111 पदांसाठी राबवली जातेय. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक एकून पदे 47, प्राध्यापक एकून पदे 32, असोसिएट प्राध्यापक एकून पदे 32 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

पदासाठी वयाची अट-

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा NET किंवा SET ही परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1000 रूपये फिस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.

News Title : job alert job vaccancy in pune university

महत्त्वाच्या बातम्या-

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल

Urfi Javed च्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, रुग्णालयातील फोटो व्हायरल

Sharad Pawar | शरद पवारांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली, मोदींचं नाव घेत म्हणाले…

Sourav Ganguly च्या 22 वर्षाच्या ‘लेकी’ला लाखोंचं पॅकेज; आकडा वाचून बसेल धक्का

Maharashtra Cabinet | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!