Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Updates l आजकाल प्रत्येक तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या बेरोजगारीमुळे ते शक्य होत नाही. मात्र आता तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA – All India Institute of Ayurveda) मध्ये नोकरी (Job Updates) करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमुळे कित्येक तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे.

विविध पदांसाठी भरती सुरु :

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदने विविध पदांची (Job Updates) भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती अंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरेपिस्ट यासह विविध पदे भरली जाणार आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ही भरती केंद्र सरकारद्वारे राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

Job Updates l ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद भरती संदर्भात संपूर्ण माहिती :

विभागाचे नाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद

पदाचे नाव : स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरेपिस्ट यासह विविध पदे

एकूण पदसंख्या : 140

शैक्षणिक पात्रता : विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024

अर्ज शुल्क :
ग्रुप A
खुला वर्ग/ इतर मागासवर्गीय/ EWS : 1000 रुपये
SC/ST : 500 रुपये

ग्रुप B
खुला वर्ग/ इतर मागासवर्गीय/ EWS : 500 रुपये
SC/ST : 250 रुपये

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी aiiarecruitment.org या वेबसाईटला भेट द्या.

Job Updates l अशाप्रकारे करा अर्ज :

– सर्वात प्रथम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या aiiarecruitment.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– यानंतर होम पेजवर गेल्यानंतर तिथे स्वतःचे आयडी लॉगिन करा.
– यानंतर Create Account वर क्लिक करून तुमचं खातं तयार करा.
– यानंतर विचारलेली लॉगिन माहिती भरावी.
– पुढे तुम्हाला विचारलेली (Job Updates) सर्व माहिती भरून यानंतर अर्ज सबमिट करा.
– अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क करा.
– सर्वात महत्वाचं म्हणजे यानंतर अर्ज भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या –

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!

Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा