बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | देशात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपसह इंडिया आघाडीमधील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभा घेतल्या जात आहेत.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा गाजवल्या. त्यांनी प्रत्येक सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधत टीका केली. शरद पवारांच्या संपूर्ण कार्यकाळाबद्दल त्यांनी टीका केली. नुकतीच मोदी यांनी एक मुलाखत दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना मोदी भावुक

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. त्यांनी राम मंदिर, विकासपासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंत सर्वच विषयांवर रोखठोक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही वक्तव्य केलं. या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवार यांच्या कुटुंबियांपर्यंत नरेंद्र मोदी (Narendra Modi) बोलले आहेत.

नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न करण्यात आला होता. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं दिसून आलं. तसेच मिनाताई ठाकरे यांच्यासंदर्भातील आठवणी देखील त्यांनी सांगितल्या आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे.

मोदी (Narendra Modi ) यांनी मुलाखतमध्ये अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मोदींची ही मुलाखत आता चर्चेत आली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच झालेल्या एका सभेत शरद पवार यांना भटकटी आत्मा म्हटलं होतं. यावरून भाजपावर महाविकास आघाडीकडून बरीच टीका करण्यात आली होती.

आता मुलाखतीमध्ये मोदी यांनी थेट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी राम मंदिरापासून विकासापर्यंत सर्वच मुद्यांवर भूमिका मांडली.

News Title – Narendra Modi got emotional talking about Balasaheb Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा