Kapil Sharma | देशामध्ये कपिल शर्मासारखा (Kapil Sharma) कॅमेडियन होणं नाही. कपिल शर्मानं आपल्या करिअरमध्ये अनेक यातना भोगल्या आहेत. अनेक वर्षांनंतर त्याला यशाच्या पायऱ्या चढता आल्या आहेत. सध्या कॅमेडी नाईट विथ कपिल आणि नंतर कपिल शर्मा शोच्या माध्यमातून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक देशभरातून प्रेक्षक त्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे तो या शोसाठी अनेकदा चर्चेत राहिला आहे. मात्र आता एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे त्यानं चक्क ईडीचं दार ठोठावलं आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा आपल्या शोच्यामाध्यमातून अनेकदा चर्चेत आला आहे. त्याच्या विनोदाच्या शैलीमुळे चर्चेत आला तर कधी या शोला धरून सुनिल ग्रोव्हरसोबत असलेल्या वादावरून चर्चेला आला, मात्र आता त्याची चक्क फसवणूक केल्यानं थेट ईडीचं दार ठोठावलं आहे. कार डिझायनल दिलीप छाबाडिया यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपली व्हॅनिटी व्हॅन न दिल्यानं कपिल शर्मानं फसवणूक केल्याची ईडीकडे तक्रार नोंद केली आहे.
काय घडलं नेमकं?
कार डिझायनर दिलीप छाबडिया यांचं आणि कपिल शर्माचं व्हॅनिटी व्हॅन डिझायनिंगबाबत बोलणं झालं होतं. मात्र छबाडियांकडून व्हॅनिटी न मिळाल्यानं कपिल शर्मानं छबाडियांविरोधात चार्टशीट दाखल केली आहे. ईडीचे अधिकारी मोहम्मद हामिद यांच्याकडे चार्टशीट दिली आहे. पीएमएलए कोर्टानं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांचाही समावेश आहे. 26 फेब्रुवारी या सर्वांना कोर्टामध्ये हजर रहावं लागणार आहे.
कपिलचा (Kapil Sharma) दावा काय?
व्हॅनिटी व्हॅन वेळेवर न दिल्यान छबाडिया यांच्यावर कपिलनं ईडी कार्यालयात जाऊन तक्रार केली. यावेळी छबाडिया यांनी मला व्हॅनिटी दिली नाही. याला मीच जबाबदार आहे असं त्याचं म्हणणं आहे. शिवाय छबाडिया यांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असल्याचा कपिल शर्मानं दावा केला आहे.
व्हॅनिटी व्हॅनसाठी 4.5 कोटींचा करार
कपिल शर्मा आणि छबाडियामध्ये 4.5 कोटींचा करार झाला होता. 2016 ला मी दिलीप छबाडिया यांच्याशी संपर्क केला. 2017 ला तो करार करण्यात आला होता. कपिल शर्माकडून दिलीप छबाडिया यांनी 5.31 कोटी रूपये दिले होते. मात्र त्यानंतर कारही मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. याप्रकरणामुळे कपिल शर्मानं ईडीकडे धाव घेतली आहे.
कपिल शर्मा सध्या कॅमेडी शो करत आहे. केवळ देशातच नाहीतर जगभरात चाहते आहेत. काही वर्षांपूर्वी कॅमेडियन सुनिल ग्रोव्हर आणि कपिल शर्माचे देखील खटके उडले होते. त्यावेळी देखील तो चांगलाच चर्चेत आला होता.
News Title – Kapil Sharma Go to Ed Office About vanitya van Issue
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ योजनेमुळे 20 व्या वर्षी तुमची लेक होईल 70 लाखांची मालकीण, आताच सुरू करा गुंतवणूक
काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अत्यंत गंभीर आरोप, प्रकरण न्यायालयात गेलं
“…म्हणून मी सुशांतबद्दल बोलायचे”; Ankita Lokhande नं स्पष्टच सांगितलं