अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kartik Aryan | अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) नेहमी कोणत्यान् कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाने नेहमी तरूणांच्या मनावर गारूड घातले आहे. तो सध्या देशातील तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. चित्रपटांव्यतिरिक्त कार्तिकला (Kartik Aryan) लग्जरीज गाड्या खरेदी करण्याचं वेड आहे.

त्यानं नुकतीच एक त्याची ड्रिम कार विकत घेतली आहे. त्याने नुकताच त्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्या गाडीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चाहत्यांनी त्याचं कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (Kartik Aryan)

रेंज रोव्हर Range Rover SV कार विकत घेतली

कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) नुकतीच एक आलिशान लग्जरी कार खरेदी केली आहे. रेंज रोव्हर असं त्या गाडीचं नाव असून त्याने ती गाडी खरेदी केली आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे. गुरूवारी त्याने त्याच्या खरेदी केलेल्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला “हमारी रेंज थोड़ी सी बढ़ गई है।” असं कॅप्शन दिलं आहे. फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

कारची किंमत किती?

कार्तिक आर्यनने खरेदी केलेल्या रेंज रोव्हर कारची किंमत ही सहा कोटी आहे. त्याने इतर अनेक कारचे कलेक्शन केलं आहे. BMW 5 Series 520d, McLaren GT, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster यासह अनेक कारचे कलेक्शन केलं आहे.

कार्तिकचा सध्या भुल भुलैया 3 हा सिनेमा येत्या काही महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सध्या त्याच्या सिनेमाचं शुटींग सुरू असून त्यामध्ये तृप्ती डिमरी देखील दिसणार आहे. शिवया कार्तिक एका चंदू चॅम्पियन चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत. तसेच आशिकी 3 या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे.

कार्तिकच्या भुल भुलैया 2 या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. यामध्ये इतरही काही कलाकारांनी काम केलं होतं. राजपाल यादव, तब्बू आणि कियारा अडवाणी देखील होते.

News Title – Kartik Aryan Buy Range Rover SV Car

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटप्रेमींना IPL फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या पहिल्या सामन्याबद्दलची A टू Z माहिती

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा!

व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया