पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Police Requirement | राज्यातील तरूण अनेक वर्षांपासून सरकारी नोकऱ्यांची वाट पाहत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये पोलीस भरतीसाठी (Maharashtra Police Requirement) जागा भरणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्या पोलीस शिपाई भरतीबाबत (Maharashtra Police Requirement) एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

पोलीस भरतीबाबत सर्व माहिती https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx आणि http://www.mahapolice.gov.in/ या वेबसाईटला देण्यात आली आहे. या वेबसाईटला भेट देत सर्व माहिती समजून घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च असणार आहे. (Maharashtra Police Requirement)

गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी (Maharashtra Police Requirement) राज्यभरातील तरूणांकडून मागणी करण्यात आली होती. याबाबत आता राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. 17 हजार पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पोलीस भरतीसाठी पदे

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत.

अर्जासाठी शुल्क

अर्ज भरण्यासाठी शुल्क हे ऑनलाईन स्वरूपात भरा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 450 रूपये शुल्क आकारले जाईल तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रूपये शुल्क आकारले जाईल.

पात्रता

पोलीस शिपाई भरतीसाठी वय हे 18 ते 28 वर्षे असावं. त्यासाठी 10 वी ते 12 वी उत्तीर्ण असावे, अशी पात्रता बंधनकारक आहे.

News Title – Maharashtra Police Requirement News Update

महत्त्वाच्या बातम्या

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!