Pune Loksabha | पुण्यातून उमेदवारी हवीय?, भाजपतील इच्छुंकाची ‘ही’ क्षमता ठरणार गेमचेंजर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Loksabha | सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील आमदार, खासदार, नगरसेवकांसह कार्यकर्ते देखील सक्रिय झाले आहेत. अशातच राज्यातील सर्वच नागरिकांचं लक्ष हे पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवर असते. आता कसबा विधानसभा मतदारसंघाबाबत एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.

Pune Loksabha | भाजपने घेतला पराभवाचा धसका :

राज्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुक (Pune Loksabha) कायमच चर्चेत आहे. या मतदार संघातील पराभवाचा धसका भाजप पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात उमेदवार निवडताना भाजपच्या राज्य शाखेने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

कसबा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजप पक्षाने पक्षनिष्ठा, ज्येष्ठता आर्थिक स्थिती, याबरोबरच उमेदवार जनतेमध्ये असणारा आहे की नाही? ही सर्वात मोठी बाब असणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजप पक्षाने कंबर कसली आहे.

भाजपची 28 वर्षांची मेहनत निष्फळ :

कारण या विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाचा (Pune Loksabha) धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवानंतर भाजपची 28 वर्षांची मेहनत निष्फळ ठरली आहे. कारण तब्बल 28 वर्ष या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. मात्र मागच्या निवडणुकीत हे वर्चस्व मोडीत निघाले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजपचा पराभव हा काँग्रेसने घेतला आहे.

या पराभवानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांसह (Pune Loksabha) राज्यातील नेतेही सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच पुण्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी आता केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नेतेच पार पाडणार असल्याचे समोर आले आहे.

Pune Loksabha | उमेदवार जनतेच्या मनातील आहे की नाही? तपासणी होणार :

यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भाजपने (Pune Loksabha) मोठा निर्णय घेतला आहे. आता भाजप पक्ष उमेदवार जनतेच्या मनातील आहे किंवा नाही हा नवा निकष लावणार आहे. तसेच कसब्याच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव हा याच निकषामुळे झाले असल्याचे म्हणणे नेत्यांचे आहे. त्यामुळे या निकषाची फार काटेकोर (Pune Loksabha) पाहणी करण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. मात्र सर्वेक्षण दोन टप्यांमध्ये होणार आहे. नुकताच पहिला टप्पा झाला असून आता लवकरच दुसऱ्या टप्यास सुरुवात होणार आहे.

भाजपकडून कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीचे संभाव्य नेतेमंडळी :

माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यात सध्या स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे व अन्य काही नावांचीही चर्चा आहे.

त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमेदवार म्हणून सुनील देवधर यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातील बहुसंख्य उमेदवारांनी सध्या जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट