‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray MNS Gudi Padwa | शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडत आहेत. यावेळी सुरूवातीलाच राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच सज्ज झाले आहेत. राजकीय पक्ष, कार्यकर्ते तर कंबर कसून तयारी करत आहेतच, पण त्यासोबत शिक्षक, महापालिकेचे कर्मचारी यांनाही या कामाला लावण्यात येते. त्यातच निवडणूक आयोगाने मुंबईत प्रथमच डॉक्टरांना निवडणूकीच्या कामाला जुंपण्याचा निर्णय घेतला. यंदा निवडणूकीच्या कामांसाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावण्याचा निर्णय जाहीर झाला होता.यावरून राज ठाकरे भडकल्याचं पाहायला मिळाले.

डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या डॉक्टर, नर्सला निवडणुकांच्या ड्युटी लावल्या त्यांनी जाऊ नये, त्यांना कोण नोकरीवरून काढतो त्यांना मी बघतो, असा इशारा दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण

यंदाच्या चैत्र नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत नऊ रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

“येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या”, अजित पवार यांचं आवाहन

काँग्रेसला समजूतदारपणा नडणार का?; ‘या’ दोन नेत्यांनी टेंशन वाढवलं