Sania Mirza: “मला माहीत नाही मी तिच्यामध्ये…”; सानियासोबतच्या लग्नाबद्दल Shoaib Malikचा धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sania Mirza | भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तसेच सानियाचा पती शोएबच्या तिसऱ्या लग्नबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सानियाला आणि शोएबला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे. या दोघांच्या नात्याबदल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. शिवाय कोरोना काळात दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्यामुळे या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं देखील समोर येत होतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?

सानिया (Sania Mirza) आणि शोएबच्या नात्याबदल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या दोघांच्या घटस्फोटानंतर शोएबला सगळ्यांनी ट्रोल देखील केलं. शोएबने तिसरं लग्न केलं म्हणून भारतीयांनी सानियाला देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून सुनावलं. मात्र, शोएबने सानियासोबत का लग्न केलं?, याबदल त्याला विचारण्यात आलं होतं.

एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याला याबाबत विचारलं होतं. शाहरुख खाननं विचारलं की, “सानियामध्ये तू असं काय बघितलं? तिच्यासोबत का लग्न केलं? असा प्रश्न शोएबला विचारण्यात आला होता.

शोएबने दिलेलं उत्तर-

मुलाखतीमध्ये शोेएबला विचारण्यात आलेल्या प्रश्नवर तो म्हणाला की, मला माहित नाही मी सानियामध्ये (Sania Mirza) काय पाहिलं, तेवढा विचार करायला मला वेळच मिळाला नाही, त्याधीच आमचं लग्न झालं. सध्या शोएबचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GlamBlitz (@glamblitz_)

शोएब सनाचं नातं-

शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबने लिहिलं होतं- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. शोएब आणि सना यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिलाय. शोएब मलिकने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

News Title : shoaib mailk tells reason to marry sania mirza

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो सावध व्हा… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो मेसेज खोटा!

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?