Vivo कंपनीच्या या सीरीजवर मिळतोय बंपर डिस्काउंट; या तारखेपर्यंत खरेदी करू शकता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vivo V30 & V30 Pro Discount l Vivo कंपनीने अलीकडेच आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Vivo V30 आणि V30 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने हे दोन्ही फोन आपल्या V सीरीजमध्ये सादर केले आहेत. जर तुम्हाला स्लिम, स्टायलिश आणि जबरदस्त कॅमेरा स्पेसिफिक फोन घ्यायचा असेल तर तुम्ही विवोचे नवीन फोन तुम्ही खरेदी करू शकता. तसेच सध्या Vivo कंपनीने या दोन्ही फोनवर डिस्काउंट देखील दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात ग्राहकांना Vivo V30 & V30 Pro सिरीजवर किती डिस्काउंट मिळणार.

Vivo V30 & V30 Pro Discount l Vivo V30 ची किंमत किती? :

कंपनी तीन प्रकारांमध्ये Vivo V30 स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB या तीन व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता-.

– Vivo V30 स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
– Vivo V30 स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.
– Vivo V30 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.

Vivo V30 Pro ची किंमत किती? :

अशातच कंपनीने Vivo V30 Pro स्मार्टफोन हा दोन प्रकारात ऑफर केला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 8GB+256GB आणि 12GB+512GB या दोन व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता.

– Vivo V30 Pro स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे.
– Vivo V30 Pro स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 46,999 रुपये आहे.

Vivo V30 & V30 Pro Discount l कंपनीने या दोन्ही फोनच्या खरेदीवर सूट दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक HDFC/ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला या स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे. मात्र ही ऑफर 20 मार्चपर्यंतच दिली जात आहे.

News Title : Vivo V30 & V30 Pro Discount 

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँडवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका

‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट