“मी आता बेडवर पहिल्यापेक्षा जास्त…”, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीची बिनधास्त पोस्ट

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन (Kalki Kochlin) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कल्कि ही सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्याचं दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्की तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग सोबत ती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. दोघांनीही आपल्या मुलीचं नाव सॅफो ठेवले आहे आणि अनेकदा तिचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कल्की तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. एकदा दिलेल्या एका मुलाखतीत कल्कीने तिच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. तिशीत असताना माझी सेक्स लाईफ खूप चांगली आहे. मला माझ्या शरीराची अजिबात लाज वाटत नाही. मी आता बेडवर जरा जास्तच स्वार्थी आहे, असं कल्की म्हणालीये.

दरम्यान, बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलिनने ‘देव डी’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. त्याचबरोबर कल्कीचं खरं आयुष्यही खूप मनोरंजक आहे.

कल्की कोचलिनने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केलं. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि लवकरच दोघांचा घटस्फोट झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा