ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया?; मोठी अपडेट समोर

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही चित्रपटापासून सध्या लांब आहे. सध्या अनेक कारणाने तिची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या ती आता कान्स चित्रपट महोत्सवात आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलला जगभरातील दिग्गज चित्रपटकर्ते, दिग्दर्शक, चित्रपट अभ्यासक आपली उपस्थिती लावतात. याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ऐश्वर्या राय आता एका वेगळ्या कारनाने चर्चेत आली आहे. ऐश्वर्याच्या हाताला लागल्याचं फोटोमध्ये दिसत असून आता त्याचं कारण समोर आलं आहे. (Aishwarya Rai)

ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रॅम्पवॉक केला. मात्र रॅम्प वॉक करत असताना तिच्या हाताला लागल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यापोस्टमध्ये ऐश्वर्या दिसत आहे. मात्र तिचा हात फ्रॅक्चर असल्याचं दिसत आहे. यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Aishwarya Rai)

ऐश्वर्याच्या हाताला लागला मार

सध्या ऐश्वर्या चित्रपटापासून लांब आहे मग तिच्या हाताला कसं लागलं असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे. 11 मे रोजी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही आपल्या राहत्या घरात मनगटावर पडली होती. त्यामुळे तिच्या मनगटाला जबर मुक्कामार लागून तिचे मनगटच फ्रॅक्चर झाल्याचं समजतंय. त्या मनगटावरील सूज कमी झाल्यानंतर तिने आपलं काम करण्याचा पूर्ण निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या मनगटाची शस्त्रक्रिया होऊ शकते.

ऐश्वर्याच्या शस्त्रक्रियेबाबत मोठी अपडेट

दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने वेळ दिल्याबद्दल ब्रँडने तिचे आभार मानले. हातावरील सूज उतरल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करता येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ऐश्वर्या सध्या फिजिओथेरपी उपचार घेताना दिसत आहे. डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांनी कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे.


‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’ हा मानाचा महोत्सव असतो. यामध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट स्क्रिनिंग होतात. याच ठिकाणी ऐश्वर्या रायने देखील आपली हजेरी लावली होती. पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा गाऊन तिने परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी तिने हिरवा आणि सिल्वर रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिचे दोन्ही ड्रेस चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत. याची जोरदार चर्चा होते.

News Title – Aishwarya Rai Bachchan Hand Fracture Over Operation

महत्त्वाच्या बातम्या

‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक

पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा

गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातलं अख्खं गाव विकत घेतलं!