Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!

aishwarya rai

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या नात्याबदल अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शिवाय अनेक वेळा ऐश्वर्या आणि अभिषेक कॅमेऱ्यासमोर वाद घालताना दिसले होते.

Aishwarya Rai- अभिषेक मध्ये वाद?

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai )आणि अभिषेक बच्चन यांच्यात कायम छोट्या मोठ्या कारणावरुण वाद होतात. एका मुलाखतीमध्ये स्वतः ऐश्वर्याने याबदल खुलासा केला होता. ऐश्वर्या म्हणाली आमच्यामध्ये कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण वाद होत असतात.

दरम्यान, ऐश्वर्या रायचे फक्त अभिषेक बच्चनसोबतच नाही तर बच्चन कुटुंबातील अनेक व्यक्तींसोबत खटके उडाले आहेत. सासू जया बच्चन हिने देखील याबदल खुलासा करत ऐश्वर्यावर आरोप केले आहेत.

ऐश्वर्याला (Aishwarya Rai) जर कधी कोणती गोष्ट खटकली किंवा तिला ती गोष्ट पटली नसेल तर तिने ती गोष्ट स्पष्ट बोलावी, असं म्हणत जया बच्चन यांनी ऐश्वर्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे अभिषेकची बहीण श्वेता बच्चनने देखील ऐश्वर्याच्या वागणुकीबद्दल खुलासा केला.

श्वेता बच्चनकडून ऐश्वर्यावर आरोप?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना श्वेता बच्चन म्हणाली की, मला ऐश्वर्याची (Aishwarya Rai) एक गोष्ट जाम खटकते. “ऐश्वर्याने कॉल उचलला नसेल तर ती पुन्हा कॉल बॅक करायला खूप वेळ लावते. तिची हीच सवय मला अजिबात आवडत नाही.”

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नाही, असं दिसून येत आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील सुरु असतील तरी मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी यावर काहीही भाष्य केलं नाहीये.

News Title : Aishwarya Rai’s mistakes can be the reason for divorce

महत्त्वाच्या बातम्या –

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज

Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .