निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, ‘या’ निवडणुकीच्या तारखा जाहीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | देशात सध्या निवडणुकीचं वारं सुरु झालं आहे. लोकसभेसोबतच पाच राज्यांच्या निवडणुकींचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. अशातच आचा निवडणूक आयोगानं मोठी घोषणा केली आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार(Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी माध्यमांशी बोलत यासंदर्भात घोषणा केली. ही निवडणूक 5 टप्प्यात पार पडणार आहे.

कधी होणार निवडणूक?

मध्य प्रदेश – 17 नोव्हेंबर
मिझोराम- 7 नोव्हेंबर
राजस्थान- 23 नोव्हेंबर
छत्तीसगड- 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर
तेलंगणा- 30 नोव्हेंबर

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाच राज्यांची मतमोजणी पाच डिसेंबर रोजी होणार आहे. या घोषणेमुळे लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. 

थोडक्यात बातम्या-

छगन भुजबळ यांची थेट शरद पवार यांच्याशी तुलना!

‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले

मध्यरात्री 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सभा!

“संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड”

अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण