Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Best Cars in India : आजकाल सर्वचजण सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असतात. मात्र वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या भावामुळे कित्येकदा आपले नियोजन कोलमडते. वाढत्या डिझेलच्या भावामुळे बहुतांशवेळा आपण प्लॅन कॅन्सल करत असतो. मात्र आज आपण अशा टॉप 3 फॅमिली फ्रेंडली डिझेल कार पाहणार आहोत जेणेकरून लांबच्या पल्ल्यात देखील अगदी आरामात कमी बजेटमध्ये ट्रिप एन्जॉय करू शकतो.

Best Cars in India l Tata Altroz :

टाटा अल्ट्रोज ही सर्वात जास्त कार्यक्षमता असलेली कार आहे. ही कार मजबूत 90 PS पॉवर आणि 200 Nm चा लक्षणीय टॉर्क प्रदान करते. Tata Altroz ​​कार 1.5L Revotorq टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह आहे.

तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही कार सर्वात बेस्ट आहे. या कारमध्ये जबरदस्त असे 5-स्पीड गिअरबॉक्ससह पेअर केलेले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.79 लाख रुपये आहे.

Best Cars in India l Kia Sonet :

कंपनीने किया सॉनेट या कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. Kia Sonet कार 1.5L डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. या कराचे मॉडेल 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्स या दोन्ही पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहे.

Sonet फेसलिफ्ट प्रभावी 100 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क प्रदान करते. तुम्ही देखील लांब पल्ला गाठण्यासाठी चारचाकी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Kia Sonet ही कार उत्तम आहे.

Best Cars in India l MG Hector :

असिस्टन्स सिस्टीम (ADAS) वैशिष्ट्यांसह प्रभावी असलेली गाडी खरेदी करायचा विचार आकारात असाल तर MG Hector ही कार उत्तम आहे. कारण ही कार 75+ कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह उद्योगातील सर्वोत्तम iSmart तंत्रज्ञानासह येत आहे.

तसेच या जबरदस्त कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये सादर केले आहेत. MG Hector डिझेल सुरवातीची कारची किंमत 18.28 लाख रुपये आहे. या कारमध्ये14-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SSC, HSC EXAM : या कारणामुळे दहावी, बारावी बोर्ड परीक्षांमध्ये अडथळा येण्याची शक्यता

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video

Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स