मोठी बातमी! धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शेतकऱ्यांच्या(Farmer) हितासाठी केंद्र सरकार(Central Goverment) आणि राज्य सरकार(Maharashtra Goverment) अनेक योजना आणत असते किंवा महत्वाचे निर्णय घेत असते. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

राज्य सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार रूपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिंदेंनी अधिवेशनात घोषणा केली आहे.

ही घोषणा करताना शिंदे म्हणाले की, प्रति हेक्टर 15 हजार रूपयांचा बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हा बोनस दोन हेक्टर प्रोत्साहनपर दिला जाणार आहे. या योजनेचा फायदा 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

शिंदे सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील पाच लाख शेतकरी या बोनसचा फायदा घेऊ शकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-