Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bollywood News | बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आपल्या हाॅट अदांमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर कतरीनाची फॅन फोलाॅइग सुद्धा जबरदसत आहे. फार कमी वेळात तिने प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच पर्सनल लाईफसाठी ती चर्चेचा विषय बनत असते.

कतरिना आपल्या चाहत्यांसाठी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन पोस्ट शेअर करत असते. पती विकी कौशल बरोबरचे सुद्धा फोटो सुद्धा ती शेअर करत असते. दरम्यान, विकी कौशलने कतरीनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ-

कतरिनाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ खुद्द विकी याने गुपचूप शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कतरिनाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विकी–कतरिना विमानात प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, या वेळी विकीने स्वतःच्या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा ऑन केला आणि कतरिना हिच्या नकळत एक व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये कतरिना बॉक्सिंग करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

पोस्ट खाली विकीने काय कॅप्शन दिलं?

कतरिना कैफच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या खाली विकीने एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ पोस्ट करत विकी म्हणाला की, माझ्या आयुष्यातली आणि विमानातली करमणूक, लव्ह यु ब्युटिफुल…!

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

एक नेटकरी कमेंट करत म्हणाली, ‘फक्त कतरिनाच असं करु शकते..’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणती नशा केली आहे तीने…’ सांगायचं झालं तर, चाहत्यांना देखील विकी–कतरिना यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे.

News Title : Bollywood news Katrina kaif viral video

थोडक्यात बातम्या –

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट

Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड