Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Alert | राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहे. अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. पऩ काहींना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. अशात आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रेल्वेमध्ये मोठी भरती

तरुणांसाठी पश्चिम मध्य रेल्वेकडून मोठी संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 10 वी पास असणाऱ्यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांना थेट रेल्वेमध्ये नोकरी (Job Alert) करण्याची  सुवर्णसंधी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

अर्जप्रक्रिया कधी पासून सुरु होणार?

15 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर रेल्वेसाठी अर्ज करु शकता.

या अर्जाची शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 14 जानेवारी 2024 ही प्रक्रियेची शेवटची तारीख आहे.

जर या तारखेनंतर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज करण्यासाठी WCR wcr.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील.

भरतीसाठी लागणारे वय-

रेल्वे भरतीसाठी वयाची अट घातली आहे. 18 ते 24 वय असणाऱ्यांसाठीच फक्त ही भरती आहे. त्यामुळे 18 ते 24 वर्षी विद्यार्थांनी या भरतीसाठी अर्ज करावा. ही भरती एकूण 3015 पदांसाठी होत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. इतकेच नाही तर मुलाखत देखील घेतली जाणार नाहीये.

News Title : job alert selection in railway without any exams

थोडक्यात बातम्या-

Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

Mumbai Indians | असा झाला Rohit Sharmaचा गेम!, समोर आली पडद्यामागची खरी कहाणी

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!