Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!

Urfi Javed | उर्फी जावेद कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ती सतत नवनवीन फोटोज किंवा व्हि़डीओ शेअर करत असते. मात्र काही नेटकरी उर्फीला तिच्या पोस्टमुळे ट्रोल करतात तर काहीजण तिच्या फोटोंवर संताप व्यक्त करतात.

दरम्यान, उर्फीने पुन्हा एकदा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो टाकला आहे. ज्याच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय तिने त्याखाली एक असं कॅपशन टाकलं आहे. ज्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.

काय आहे नेमका प्रकार?

उर्फीने (Urfi Javed) शेअर केलेल्या पोस्टमध्ये, उर्फीचे टाॅपलेस फोटो आहेत. यामध्ये तिने तिच्या हाताने अंग झाकून घेतलं आहे. यासोबतच तिच्या अंगावर किसचे शिक्के उमटवले आहेत. तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या पोस्ट खाली उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटविषयी एक खुलासा केला आहे.

काय म्हणाली urfi javed?

शेअर केलेल्या फोटो खाली उर्फीने कॅपशन देत म्हणाली की, आता लवकरच मी माझं अकाउंट डिलीट करणार आहे असं, उर्फी म्हणालीये. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी दुखः व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया-

उर्फीने शेअर केलेल्या फोटोमुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं. तिच्या फोटोवर काहींनी कमेंट देखील केल्या. एका यूजरने म्हटलं की, हात तरी का ठेवले आहेत?, तर एका यूजरने लिहीलं आहे की, पृथवीवरील अजब प्राणी आहे.

News Title : Urfi javed said i am going to delete my account

थोडक्यात बातम्या-

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा